कलिंगड, मस्कमेलन, काकडी, कांदा, ऑलिव्ह, फेटा चीज, पुदीना
Picture Credit: Pinterest
नट्स, लिंबाचा रस, balsamic व्हिनेगर, मीठ, ऑलिव्ह ऑईल, साखर
स्मॉल स्कूपने कलिंगडाचे बॉल्स काढून घ्या, त्यात काकडी, कांदा, मस्कमेलन, ऑलिव्ह मिक्स करा
आता त्यावर फेटा चीज घाला, मुठभर नट्स, पुदीन्याची पानं घालावी
एका बाउलमध्ये बाल्सेमिक व्हिनेगर, ऑलिव्ह ऑइल, मीठ, मिरपूड, साखर घालावी
आता या तयार सलाडवर हे ड्रेसिंग घालावे, त्यावर लिंबाचा रस घालून toss करून घ्यावे
माधुरी दीक्षितची ही वेट लॉस सलाड रेसिपी एकदा ट्राय करायला हरकत नाही