कलिंगडमुळे चेहऱ्याला येईल नैसर्गिक ग्लो

Lifestyle

20 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

पोषक तत्व 

उन्हाळ्यात रसदार फळे फक्त पाण्याची कमतरता पूर्ण करत नाहीत तर त्यामध्ये पोषक तत्व देखील असते. जे शरीरासाठी गरजेचे आहेच त्यासोबत चेहऱ्यासाठी देखील फायदेशीर ठरतात.

Picture Credit: Pinterest

कलिंगडात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने उन्हाळ्यात शरीर थंड राहते.

शरीराला थंडावा देते

Picture Credit: Pinterest

९० टक्के पाणी असल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढते. 

हायड्रेशन सुधारते

Picture Credit: Pinterest

व्हिटॅमिन A आणि C मुळे त्वचा तजेलदार राहते.

त्वचेसाठी चांगले

Picture Credit: Pinterest

हृदयासाठी फायदेशीर

हृदयासाठी फायदेशीर

Picture Credit: Pinterest

फायबरमुळे पचनक्रिया सुधारते.

पचन सुधारते

Picture Credit: Pinterest

पोटॅशियममुळे ब्लड प्रेशर संतुलित राहते.

रक्तदाब नियंत्रित ठेवते

Picture Credit: Pinterest

नैसर्गिक साखर आणि पाणी यामुळे ताजेतवाने वाटते.

ऊर्जा वाढवते

Picture Credit: Pinterest

कमी कॅलरी असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास मदत

Picture Credit: Pinterest

व्हिटॅमिन A मुळे दृष्टी सुधारते.

डोळ्यसाठी उपयुक्त

Picture Credit: Pinterest