सिंपल वेव्हने बाजारपेठेत EV ची दमदार स्कूटर आणली आहे. या ब्रँडची आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
Picture Credit: Pinterest
दररोजच्या वापरासाठी आणि लांबच्या प्रवासासाठी हा एक बेस्ट पर्याय आहे.
Picture Credit: Pinterest
ही स्कूटर एकूण ६ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यात वेगवेगळे बॅटरी पॅक आणि खास वैशिष्ट्ये आहेत.
Picture Credit: Pinterest
या स्कूटरची सुरुवातीची किंमत १,०९,९९९ (एक्स शोरुम) आहे, ज्यापैकी प्रत्येक व्हेरिएंटमध्ये बॅटरी क्षमता आणि रेंजचे चार वेगवेगळे पर्याय आहेत.
Picture Credit: Pinterest
ग्राहकांना त्यांच्या गरजा आणि बजेटनुसार सर्वोत्तम स्कूटर निवडण्याचे स्वातंत्र्य आहे.
Picture Credit: Pinterest
शहरात कमी अंतराच्या प्रवासासाठी स्कूटर हवी आहे ते कमी रेंजचे परवडणारे व्हेरिएंट निवडू शकतात. तर जे लांबचा प्रवास करतात ते हाय-एंड व्हेरिएंट निवडू शकतात.
Picture Credit: Pinterest
मोती पांढरा, निळा, फॉरेस्ट ग्रीन, लाल, ब्लॅक आणि डॉल्फिन ग्रे असे सहा रंग आहेत.
Picture Credit: Pinterest
टॉप - एंड व्हेरिएंट्समध्ये २४३ किमीची IDC रेंज देतो, ज्यामुळे या सेगमेंटमध्ये एक नवीन बेंचमार्क होतो.
Picture Credit: Pinterest
वेव्ह प्लस व्हेरिएंट केवळ ३.३ सेकंदात ० ते ४० किमी/तास वेग पकडते, ज्यामुळे रहदारीत अतिशय वेगाने पळते.
Picture Credit: Pinterest
बेस व्हेरिएंटचा ७० किमी/तासाचा सर्वोच्च वेग आणि ११० किमीची रेंज दररोजच्या वापरासाठी पुरेशी आहे.
Picture Credit: Pinterest
सीटखाली ७० लिटरची सीटखाली स्टोरेज जागा आहे.
Picture Credit: Pinterest