शरीर हेल्दी राहण्यासाठी लोह आवश्यक आहे, लाल रक्त पेशी वाढतात
Picture Credit: Pinterest
लोहाची कमतरता असल्यास थकवा, अशक्तपणा जाणवतो
शरीरात लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी हे पदार्थ खावे
पालकाची स्मूदी बनवू शकता, किंवा सलाडमध्ये पालक वापरू शकता
भोपळ्याच्या बिया लोहाचा उत्तम सोर्स आहे, डाएटमध्ये समाविष्ट करा
बीट हा लोहाचा उत्तम सोर्स आहे, कच्चे बीट किंवा उकडवून बीट खा
डाळींमध्येही मोठ्या प्रमाणात लोह आढळते, त्यामुळे सूप, स्ट्रू किंवा करी करावी
डार्क चॉकलेटमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते, 70 टक्के कोको डार्क चॉकलेट खा