निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेलं ठिकाण म्हणजे कोकण.
Picture Credit: Pinterest
समुद्राची गाज आणि नारळी पोफळीच्या बागा हे कोकणचं देखणं रुप आहे.
पर्यटनाच्या जीवावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे काही तालुके आहेत जे सर्वात श्रीमंत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजेशाही वारसा जपणारा हा तालुका.
गोव्याच्या सीमेवर असल्याने पर्य़टन, मत्स्यव्यवसामुळे इथल्या गावकऱ्यांची आर्थिक बाजू भक्कम आहे.
निसर्गसौंदर्य या ठिकाणी असल्याने पर्यटनाच्या जोरावर गावकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत.
पर्यटन आणि व्यापाराचं केद्रबिंदू म्हणजे कुडाळ तालुका.
इथल्या हापूस आंब्याची विक्री जगभरात होते त्यामुळे इथला शेतकरी आर्थिकबाजूने भक्कम आहे.
पर्यटन आणि खाद्यसंस्कृतीमुळे स्थानिक व्यवसायाला मोठी चालना मिळत आहे.