www.navarashtra.com

Published Feb 08,  2025

By  Shilpa Apte

हिंदू धर्मानुसार कोणत्या राशीने कोणतं रुद्गाक्ष घालावं?

Pic Credit -  iStock

हिंदू धर्मात रुद्राक्षला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे ते घालण्याचीही एक पद्धत आहे

रुद्राक्ष

तुम्ही तुमच्या राशीनुसार रुद्राक्ष घालावे, त्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात

राशीनुसार

या राशीच्या व्यक्तींनी 3 मुखी रुद्राक्ष घालवे. व्यक्तीमत्त्व विकसित होते

मेष, वृश्चिक

6 मुखी रुद्राक्ष या राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम, यश मिळते आयुष्यात

वृषभ, तूळ

या राशीच्या व्यक्तींनी 4 मुखी रुद्राक्ष धारण करावे, प्रत्येक क्षेत्रात यश मिळते

मिथुन, कन्या

दोन मुखी रुद्राक्ष धारण करणं कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुभ मानलं जातं

कर्क

12 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीचा विकास होतो, शुभ मानतात

सिंह

मीन राशीच्या व्यक्तींनी 5 मुखी रुद्राक्ष धारण करावे, मान-सन्मान वाढतो

धनु, मीन

सकाळी उठून रिकाम्या पोटी काय खावं माहितेय?