मान्सूनमध्ये या फॅब्रिक्सचे कपडे घातल्याने एलर्जी आणि इंफेक्शनपासून दूर राहते
Picture Credit: Pinterest
मान्सूनमध्ये अनेक स्किनच्या समस्या उद्भवतात
कॉटन सगळ्यात उत्तम फॅब्रिक आहे, घाम लवकर शोषला जातो
सिल्क फॅब्रिकसुद्धा वापरू शकता, आरामदायी वाटते
जॉर्जेटसुद्धा पावसाळ्यात घालणं उत्तम मानतात, हलके आणि हवेशीर असतात
लिनन फॅब्रिक पावसाळ्यात वापरू नये, कपड्यांमधील ओलावा टिकून राहतो