जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

25 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

नोकरीत बदल किंवा पदोन्नतीचा (प्रमोशन) योग आहे. कामात प्रगती होईल.

मेष

Picture Credit: Canva

कार्यक्षेत्रात रखडलेली कामे गती घेतील, पण प्रेमसंबंधात थोडा तणाव संभवतो.

वृषभ

Picture Credit: Canva

महत्त्वाची कामे पूर्ण होतील व आर्थिक लाभ व मान-सन्मान वाढेल.

मिथुन

Picture Credit: Canva

नोकरी बदलण्याचे प्रयत्न यशस्वी ठरतील,

कर्क

Picture Credit: Canva

व्यवसायात मोठा फायदा होईल.

सिंह

Picture Credit: Canva

धनलाभाने मन आनंदी राहील. आत्मविश्वासात वाढ होऊन योग्य निर्णय घ्याल.

 कन्या

Picture Credit: Canva

कामातील सर्व अडथळे दूर होऊन दिवस सकारात्मक जाईल.

 तूळ

Picture Credit: Canva

नवीन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. प्रलंबित प्रश्न सुटतील.

वृश्चिक

Picture Credit: Canva

व्यवसायात यश मिळेल, मात्र खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा.

धनु

Picture Credit: Canva

वाहन खरेदीचा विचार कराल. रखडलेले व्यवहार मार्गी लागतील.

मकर

Picture Credit: Canva

जुने प्रकल्प पूर्णत्वास जातील व शत्रुंवर मात कराल.

कुंभ

Picture Credit: Canva

व्यवसाय पद्धतीला योग्य दिशा मिळेल, बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल

मीन

Picture Credit: Canva