कसा असेल जून महिन्याचा पहिला आठवडा

Horoscope

1 June,  2025

Editor: Shilpa Apte

घाईघाईने घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. मुलांचे लाड करा, पण शिस्त बिघडू देऊ नका

मेष 

Picture Credit: Artist

इतरांचे ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा, मैत्रीचे नाते दृढ होईल. मुलांची प्रगती होईल. 

वृषभ

राजकीय क्षेत्रातील ताण-तणाव कमी होईल, एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होईल

मिथुन

आर्थिकदृष्ट्या दुहेरी लाभ होईल, कुटुंबाची साथ राहील. वैवाहिक जीवन सुखाचे राहील

कर्क

एका मतावर ठाम राहा, निर्णय यशस्वी होतील. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल

सिंह

सध्या वेळ आपली नाही असे समजून पुढे चला,थांबलेल्या कामांना गती द्या

कन्या

समोरच्याशी बोलताना शब्द जपून वापरा. कुटुंबाची काळजी घ्या

तूळ 

आळस बाजूला सारा. कामाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न वाढवा, तणावाचे वातावरण राहील

वृश्चिक

कामातील उत्साह टिकून राहील, व्यवसायात फायदा होईल, आरोग्य चांगले असेल

धनु

वादविवादापासून लांब राहा, आर्थिक बाबतीत अपेक्षित यश मिळेल, मानसिकता जपा

मकर 

 एखादी गोष्ट मनाविरुद्ध असली तरी करावी लागेल, नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्या

कुंभ

वैयक्तिक गोष्टी दुसऱ्यांसमोर मांडू नका, शारीरिक, मानसिक स्वास्थ्य जपा

मीन