सूर्य नमस्कारामुळे कॅलरी बर्न किती?

Life style

19 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

हे एक फुल बॉडी वर्कआउट आहे, डोक्यापासून थेट पायापर्यंत प्रत्येक अवयव काम करतो

सूर्य नमस्कार

Picture Credit: FREEPIK

सूर्य नमस्कारमध्ये 12 सेट असतात, एकत्र केल्यास दुसरी एक्सरसाइज करण्याची गरज नाही

1 सेट 12 नमस्कार

रक्त शुद्ध होते तसेच ब्लड फ्लो सुधारतो

फायदे

पोट आणि गट हेल्थ बूस्ट होते, रोज केल्यास वात, पित्त आणि कफ नियंत्रित करण्यास मदत

गट हेल्थ

सूर्य नमस्कारामुळे वेट लॉसही होतो, एका सेटमध्ये 12 सूर्य नमस्कार असतात

वेट लॉस

जवळपास 14 ते 17 कॅलरी एक सेट केल्याने बर्न होतात

कॅलरी बर्न 

सूर्य नमस्कार केल्याने मन शांत होते, सकारात्मकता वाढतो, तणाव कमी होतो

मन शांत होते

सूर्योदयावेळी सूर्य नमस्कार करणे चांगले मानले जाते, सूर्याला नमस्कार करणं पवित्र मानतात

योग्य वेळ