Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
आंब्याचे तुकडे, योगर्ट, मध, बदाम, ओट्स, मँगो प्रोटीन पावडर, दूध, मुसली, चिया सीड्स
मिक्सरमध्ये रात्रभर भिजवलेले ओट्स आणि दूध मिक्स करा, smooth आणि क्रिमी ब्लेंड करा
आता यामध्ये प्रोटीन पावडर आणि चिरलेल्या आंब्याचे तुकडे घालावे, पुन्हा ब्लेंड करावे
मध आणि योगर्ट घालून एकत्र करा, आता यामध्ये तयार मँगोचं मिश्रण घाला आणि मिक्स करा
प्रोटीन बाउल मुसली, चिरलेल्या आंब्याचे तुकडे, चिया सीड्स, बदाम घालून सर्व्ह करा
वेट लॉससाठी मँगो प्रोटीन स्मूदी बाउल हा एक चांगला ऑप्शन आहे