पाणी, हळद, आलं, मिरी, लिंबाचा रस, आणि मध
Picture Credit: Instagram
पाणी उकळवा, हळद, आलं, काळी मिरी, लिंबाचा रस घाला, गाळून प्या
अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात, त्यामुळे सूज कमी होते, ph बॅलेन्स करा
यामुळे सर्दी-खोकला, सायनस इंफेक्शन दूर होते, इम्युनिटी स्ट्राँग होते
चहामधील अँटी-ऑक्सिडंट्स डायजेशन सुधारण्यास मदत करते, ब्लोटिंग कमी होते
सकाळी हा चहा प्यायल्याने डिटॉस्कीफाय होते स्किन, स्किनची छिद्र ओपन होतात
अँटी-ऑक्सिडंट्स बेली फॅट कमी करण्यासाठी उपयुक्त, वेट लॉससाठी उपयुक्त