www.navarashtra.com

Published Sept 30,  2024

By  Shilpa Apte

नवरात्रीत वेट लॉससाठी करा हे डाएट

Pic Credit -  iStock, Instagram

नवरात्रीत हेल्दी राहण्यासाठी डाएटमध्ये काही बदल करू शकता

डाएटमध्ये बदल

नवरात्रीत हायड्रेट राहा, उपवास करत असाल तर पाणी योग्य प्रमाणात प्या

हायड्रेट राहा

फळं आणि भाज्या नवरात्रीमध्ये नक्की खा. त्यामध्ये फायबर असते, मेटाबॉलिझम रेट वाढतो

फळं खा

उपवासादरम्यान पॅकेज्ड फूड खाणं टाळा, आरोग्याच्या समस्या उद्भवतील

पॅकेज्ड फूड

.

प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याकडे भर द्या. त्यामुळे फूड क्रेविंग कमी होईल. वजन कमी होईल

प्रोटीनयुक्त

नवरात्रीच्या उपवासामध्ये बटाटा खाणं कमी करा, त्याऐवजी भोपळा, दूधी हे खावं

बटाटा कमी खा

नवरात्रीत उपवासाच्या डाएटमध्ये या गोष्टी नक्की समाविष्ट करा.

उपवास

स्वप्नात विहीर दिसण्यामागचा नेमका अर्थ काय माहितेय?