Published Feb 27, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
लाइफस्टाइलमध्ये काही बदल करत, योग्य डाएट करून वजन कमी करा
तोंड न धुवता लिंबू-पाणी, मध, ओव्याचं पाणी, ग्रीन टी प्या, मेटाबॉलिझम रेट वाढतो
प्रोटीन, फायबरयुक्त ओट्स, दलिया, स्प्राउट्स, अंडं डाएटमध्ये खा
शुगर, जंक फूड, रिफाइंड आणि पॅकेज फूडपासून लांब राहा
हिरव्या भाज्या, फळ, नट्स, डाळी, हेल्दी फॅटयुक्त भाज्या खाव्यात
रोज 30 ते 40 मिनिटे एक्सरसाइज करा, योगा, वॉकिंग, रनिंग, कार्डिओ करा
एका दिवसात 3 ते 4 लीटर पाणी प्यावं, मेटाबॉलिझम वाढतो, फॅट बर्न होण्यास मदत
रात्री झोपण्यापूर्वी 3 तास आधी हलका आहार घ्यावा, पचन चांगले राहते
7 ते 8 तास चांगली झोप घ्यावी, मेटाबॉलिझम बूस्ट होण्यास मदत मिळते