फॅट बर्नसाठी उत्तम आहेत तीळ

Life style

03 August, 2025

Author: शिल्पा आपटे

वजन कमी करण्यासाठी नेहमीच आहारात बदल करण्याचा सल्ला दिला जातो

वेट लॉस

Picture Credit:  Pinterest

फॅट बर्न करण्यासाठी रोजच्या चपातीच्या पिठात पांढरे तीळ मिक्स करा

चपाती

1 बाउल गव्हाचं पीठ असेल तर 1 चमचा पांढरे तीळ मिक्स करा, हेल्दी होते

हेल्दी

प्रोटीन, हेल्दी फॅट, फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम असते 

पांढरे तीळ

फायबरयुक्त या चपातीमुळे पोट भरलेलं राहतं, ओव्हरइटिंग होत नाही

फायबर

मल्टीग्रेन पीठ चपात्यांसाठी वापरलं तर आणखी फायदा मिळतो

मल्टीग्रेन पीठ

गव्हासोबत ओट्स, चणे, बाजरीचं पीठसुद्धा मिक्स करून चपात्या बनवू शकता

ओट्स

पांढऱ्या तिळामुळे हाडं स्ट्राँग होण्यास उपयुक्त ठरते

हाडांसाठी