Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
लठ्ठपणा अर्थातच ओबेसिटीची समस्या दिवसेंदिवस खूपच कॉमन होत आहे
त्यामुळे स्लिम बॉडीसाठी जीव तोडून मेहनत करतात लोकं, मसल्सवरही लक्ष द्यावे
पोषक तत्त्वयुक्त डाएट आणि एक्सरसाइजमुळे वेट लॉस आणि मसल गेन शक्य आहे
प्रोटीनयुक्त डाएटचा तुमच्या डाएट रुटीनमध्ये समाविष्ट करावा, चिकन ब्रेस्ट आणि ब्रोकोली खावी
मसल्स गेनसाठी आणि वेट लॉस करण्यासाठी 30 60 मिनिटे रोज कार्डिओ करा, वॉकिंग, जॉगिंग, स्वीमिंग
मसल्स गेन होण्यासाठी आठवड्यातून 3 ते 4 दिवस वेट लिफ्टिंग करावे