Written By:Mayur Navle
Source: Yandex
सिंहाला जंगलाचा राजा असे मानले जाते.
जंगलामध्ये सिंहाची एक वेगळी दहशत असते. म्हणूनच तर अनेक जनावर त्याला पाहून आपला रस्ता बदलतात.
पण हात जंगलाचा राजा दोन जनावरांना पाहून आपलाच रस्ता बदलतो.
तेव्हा या दोन जनावरांवर हल्ला देखील करत नाही. चला या जनावरांबद्दल जाणून घेऊया.
हत्ती सोबत सिंह नेहमी लढायचे टाळतो.
शिवाय हत्तीला पाहिल्यावर चक्क तो आपला रस्ता बदलतो.
गेंड्यासोबत सुद्धा सिंह विनाकारण लढत नाही.