पेट्रोलपेक्षा Better की फक्त Hype?
Picture Credit: Pinterest
पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटार अशी दोन्ही मिळून कार चालते.
Picture Credit: Pinterest
ज्यावेळी कमी स्पीड असतो त्यावेळी गाडी इलेक्ट्रीकवर चालते. आणि ज्यावेळी जास्त स्पीड असतो तेव्हा गाडी पेट्रोलवर चालते.
Picture Credit: Pinterest
दररोजच्या वापरासाठी मायलेजचा विचार करणे गरजेचे आहे. जास्त मायलेज असेल तर खर्च देखील कमी होतो.
Picture Credit: Pinterest
ट्रफिकमध्ये गाडी इलेक्ट्रिकवर करु शकतो. त्यामुळे इंधनची अधिक सेव्हिंग होते.
Picture Credit: Pinterest
या गाडीमुळे प्रदूषण कमी होते. त्या पर्यावरणासाठी बेस्ट ठरते.
\Picture Credit: Pinterest
या गाडीचा तोटा म्हणजे ही गाडी नॉर्मलपेक्षा अधिक महाग आहे.
Picture Credit: Pinterest
या गाडीचा देखभाल खर्च अधिक असतो.
Picture Credit: Pinterest
बॅटरी बदलण्याची किंमत अधिक आहे. त्यामुळे नंतर खर्च वाढू शकतो.
Picture Credit: Pinterest