Published August 3, 2024
By Shilpa Apte
टॅल्कम पावडरमुळे शरीरावर रॅश येणं, पुरळ उठण्याची समस्या उद्भवू शकते.
टॅल्कम पावडरमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
.
टॅल्कम पावडरमुळे छिद्र बंद होतात. खाज, पिंपल्स आणि रॅशसारख्या समस्या उद्भवू शकतात.
स्किन इन्फेक्शन होऊ शकते. अतिरिक्त टॅल्कम पावडर वापरणे टाळावे.
टॅल्कम पावडरच्या अतिवापरामुळे छिद्र बंद होतात. चिडचिड, सूज, पुरळ येऊ शकते.
टॅल्कम पावडरचे कण फुफ्फुसात गेल्यास खोकला,फुफ्फुसांची समस्या
टॅल्कम पावडरच्या अतिवापरामुळे त्वचा कोरडी होऊ लागते.
टॅल्कम पावडरचा अतिवापर टाळा. त्यामुळे त्रास होऊ शकतो.