या प्रकारे जांभूळ खाल्ल्यास शरीराला फायदे होतात

Written By: Shilpa Apte

Source:  Pinterest

सकाळी रिकाम्या पोटी जांभूळ खाल्ल्यास पचनासाठी फायदेशीर आहे, पोट साफ होते, गॅस, बद्धकोष्ठता कमी होते

रिकाम्या पोटी

जांभळाचा रस प्यायल्याने डायबिटीज नियंत्रणात राहतो, ब्लड शुगर नियंत्रणात राहते

जांभळाचा रस

जांभळामध्ये काळं मीठ आणि भाजलेलं जीर मिक्स करा, पचन संस्था मजबूत होते, पोटदुखी, एसिडीटी कमी होते

मीठ मिक्स करा

जांभळाची चटणी शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करतात, स्वादिष्ट असते, भूक वाढवते

चटणी

जांभळाच्या बिया ब्लेंड करून चूर्ण तयार करा, रोज सकाळी 1 चमचा कोमट पाण्यासोबत प्यावे, ब्लड शुगर नियंत्रणात

जांभळाच्या बिया

जांभळाचं व्हिनेगर शरीर डिटॉक्स करते, वजन कमी होण्यासाठी फायदेशीर ठरते, स्किन साफ, तजेलदार होते

जांभळाचं व्हिनेगर

जांभळाचं व्हिनेगर शरीर डिटॉक्स करते, वजन कमी होण्यासाठी फायदेशीर ठरते, स्किन साफ, तजेलदार होते

जांभळाचं व्हिनेगर