Written By: Shilpa Apte
Source: Canva
उन्हाळ्यात कलिंगड खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते, हायड्रेट राहते शरीर
कलिंगडाची सालं फेकून देण्याऐवजी त्याचा उपयोग स्किनसाठी होऊ शकतो.
कलिंगडाची सालं चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील डाग दूर होतात, स्किन ग्लो होते
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी कलिंगडाची सालं उपयोगी पडतात
खत म्हणूनही कलिंगडाच्या सालींचा उपयोग होतो, झाडांना खत म्हणून वापरू शकता
कलिंगडाच्या साली स्किनवरील तेलकटपणा दूर करण्यास उपयुक्त ठरतात. ट्राय करून पाहा
स्किन हायड्रेट राहण्यासाठी कलिंगडाची सालं रोज चेहऱ्यावर लावू शकता