Yamaha FZ चे भारतात खूप लोकप्रिय 150cc स्पोर्टी कम्युटर बाइक आहे.
Picture Credit: Pinterest
149cc Blue Core इंजिन शक्तिशाली आणि इंधन-बचत करणारे इंजिन, सुमारे 12 bhp पॉवर आणि 13.3 Nm टॉर्क देते.
फ्युएल इंजेक्शन (FI) सिस्टम – इंजिन स्मूथ चालते आणि मायलेज वाढण्यास मदत करते.
LED हेडलाइट व टेललाइट – आधुनिक LED लाइट्समुळे रात्री चांगली दृश्यता मिळते.
स्पीड, फ्युएल लेव्हल, ट्रिप मीटर आणि इतर माहिती दाखवणारा डिजिटल मीटर.
मोबाईलशी कनेक्ट करून कॉल, SMS अलर्ट आणि बाइकची माहिती पाहता येते.
अचानक ब्रेक लावल्यावर टायर लॉक होण्यापासून संरक्षण.
घसरणाऱ्या रस्त्यावर बाइकची सांभाळता येते.
ट्रॅफिकमध्ये इंजिन आपोआप बंद-चालू होऊन इंधन बचत होते.