मेडिटेशन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात, शरीर आणि मेंदूसाठी उत्तम
Picture Credit: Pinterest
डोकंदुखीची समस्या असल्यास मेडिटेशन केल्याने कमी होते, रात्री झोपण्यापूर्वी करावे
बॉडी पेन दूर करण्यासाठीही बेडटाइम मेडिटेशन उपयुक्त ठरते, मसल्स रिलॅक्स होतात
बेडटाइम मेडिटेशन केल्याने ओव्हर थिंकिंगही कमी होते, मन आणि मेंदू शांत राहतो
बेडटाइम मेडिटेशन केल्याने मेलाटोनिन लेव्हल वाढते त्यामुळे तणाव कमी होतो
चांगली झोप लागण्यासाठीही बेडटाइम मेडिटेशन करावे