www.navarashtra.com

Published Dec 19,  2024

By Divesh Chavan

हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर व्यायाम कोणते? जाणून घ्या

Pic Credit -   Social Media

जर हाडांमध्ये वजन सहन करण्याची ताकद वाढवायची आहे तर ट्रेकिंग करत चला.  

ट्रेकिंग 

दररोज नियमित जॉगिंग केल्याने हाडांच्या घनतेला उत्तेजन मिळतो. 

जॉगिंग

हाडेच नव्ह तर शरीराच्या संपूर्ण भागांवर काम करणारा नृत्य एक मजेशीर व्यायाम आहे.  

नृत्य

हाडे मजबूत करण्यासाठी रशी उडी एक चांगला व्यायाम आहे. 

स्किपिंग 

हॉपस्कॉच लहान मुलांसाठी तसेच प्रौढांसाठीही एक फायदेशीर शारीरिक खेळ आहे. 

हॉपस्कॉच

हाडांची घनता वाढविण्यासाठी टेनिस, बॅडमिंटन, पिंग पाँग, पिकलबॉल हे खेळ खेळले पाहिजेत. 

खेळ

.

तसेच टीम खेळ, जसे की बास्केटबॉल, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळल्याने हाडांना मजबूती मिळते. 

मैदानी खेळ 

.

हाडांच्या दाबावर काम करणारा प्रभावी व्यायाम म्हणजे जिना चढणे आणि उतरणे. 

जिना 

.

स्किन केअरसाठी गुळाचा करा असा उपयोग