Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते, त्यामध्ये लिंबू आणि मध मिक्स करून प्या, हायड्रेशन, व्हिटामिन सीमुळे एनर्जी मिळते
केळं पोटॅशिअम आणि डार्क चॉकलेटमध्ये अँटी-ऑक्सिडंट असतात, दूधासोबत प्यायल्यास एनर्जी मिळते
शरीराला थंडावा मिळतो कोकम सरबतामुळे, नारळपाणी, लिंबाचा रस आणि सैंधव नमक एनर्जी ड्रिंक आहे
पालक, अननस आणि सफरचंदाच्या स्मूदीमध्ये पोषक घटक असतात, इम्युनिटी मजबूत होते
संध्याकाळी किंवा एक्सरसाइज केल्यानंतर पिवू शकता, थकवा दूर होईल, दिवसभर सक्रीय
स्किन, पचन आणि मानसिक तणापासून मुक्तीसाठी डाएटमध्ये समाविष्ट करा