www.navarashtra.com

Published Dec 04  2024

By  Mayur Navle

भातात तूप घालून खाल्ल्याने काय फायदे होतात?

Pic Credit -   iStock

तुपामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जेवणात नेहमीच तुपाचा वापर केला जातो

तूप

भातात तूप घालून खाल्ल्याने काय फायदे होतात ते जाणून घ्या

भातात तूप

भातात तूप घालून खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते

वजन कमी होते

पचनाच्या समस्या दूर होण्यासाठीही भातात तूप घालून खा

पचनाच्या समस्या

तुपात आढळणारे लिनोलेनिक एसिड हृदयासंबंधीचे आजार दूर करतात

लिनोलेनिक एसिड

.

तुपात उपलब्ध असलेल्या फॅटी एसिडमुळे मेंदूची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढते

फॅटी एसिड

.

तुपातील अँटी-ऑक्सिडंट्स स्किन निरोगी ठेवण्यास मदत करते

अँटी-ऑक्सिडंट्स

.

संत्र्याची सालं फेकण्याआधी त्वचेसाठी त्याचा उपयोग जाणून घ्या