www.navarashtra.com

Published March 30,  2025

By  Shilpa Apte

पाण्यातील शेवाळं स्किनसाठी फायदेशीर?

Pic Credit -  iStock

शेवाळ्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटामिन सी स्किनला ब्राइट आणि ग्लोइंग करतात

ग्लोइंग स्किन

कोलेजन प्रॉडक्शन वाढवण्यास मदत करते, त्यामुळे स्किन टाइट आणि यंग दिसण्यास मदत होते

सुरकुत्या, एजिंग

स्किन हायड्रेट होते, त्यामुळे ड्रायनेस आणि खाज दूर होते

ड्रायनेस

स्किनवरील घाण, टॉक्सिन्स कमी होण्यास मदत होते, स्किन फ्रेश आणि हेल्दी दिसते

स्वच्छ स्किन

अँटी-बॅक्टेरियनल प्रॉपर्टीमुळे स्किन इंफेक्शन दूर होण्यास उपयुक्त

इंफेक्शन

ब्लीचिंग प्रॉपर्टी असतात, स्किनला ब्राइट करतात, चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत

टॅनिंग, डार्क स्पॉट्स

शेवाळ चेहऱ्यावरील एक्स्ट्रा ऑइल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते

ऑइल बॅलेन्स

Fatty Liver चा त्रास असल्यास काय खावू नये जाणून घ्या