केसांना मुलतानी माती लावावी

Life style

25 October 2025

Author:  शिल्पा आपटे

केसांना मुलतानी माती लावण्याचे अनेक फायदे होतात

फायदे

Picture Credit: Pinterest

मुलतानी माती केसांना लावल्याने कोंडा कमी होतो

कोंडा कमी होतो

Picture Credit: Pinterest

मुलतानी मातीमुळे स्काल्पवरील जास्तीचे तेल नियंत्रणात राहते

केसांचे तेल

Picture Credit: Pinterest

मुलतानी माती केसांना मुळापासून संरक्षण देते, केस तुटण्यापासून रोखते

स्ट्राँग केस

Picture Credit: Pinterest

केसांच्या वाढीसाठी, स्काल्प सुधारण्यासाठी मुलतानी माती केसांना लावावी

केसांची वाढ

Picture Credit: Pinterest

मुलतानी माती केसांना लावल्याने केसांना चमक येते, बेस्ट ऑप्शन

केसांना चमक येते

Picture Credit: Pinterest

शाम्पू, कंडीशनर, हेअर जेल यांचे कण स्काल्पवर जमा होतात, हे स्वच्छ होते

हेअर प्रॉडक्ट्स

Picture Credit: Pinterest