Published Feb 06, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पोषक घटक मुबलक असलेला जर्दाळू डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतो
ओमेगा-3 फॅटी एसिड, व्हिटामिन ए, सी, ई मोठ्या प्रमाणात आढळते
रोज जर्दाळू खाल्ल्याने डोळ्यांना फायदा होतो, अनेक समस्या दूर होण्यास मदत
अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त जर्दाळू मोतीबिंदूसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करतो
सकाळी रिकाम्या पोटी किंवा ब्रेकफास्टनंतर जर्दाळू खाल्ल्याने आरोग्याला फायदा
कोणत्याही प्रकारची एलर्जी असल्यास जर्दाळू खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या