Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
सूपरफूड आहे एवोकॅडो, त्याचं तेलही तितकंच फायदेशीर आहे
स्किन सॉफ्ट होण्यासाठी एवोकॅडो तेल लावावे, व्हिटामिन ई मुळे स्किन हेल्दी होते
संधीवाताच्या रुग्णांनी या तेलाने मालिश करावे. सांधेदुखीही कमी होते, मसल पेनही कमी होते
फॅटी एसिड आणि व्हिटामिन ई युक्त एवोकॅडोने चेहऱ्याची मालिश केल्यास अँटी-एजिंग साइन कमी होतात
उन्हाळ्यात होणाऱ्या सनबर्नच्या त्रासापासून आराम मिळतो, एवोकॅडो तेलामुळे, त्वचेतील ओलावा टिकून राहतो
व्हिटामिन ए गुणांनीयुक्त एवोकॅडो ऑइलचं सेवन योग्य प्रमाणात करावं, डोळ्यांसाठी फायदेशीर
रात्री 3 ते 5 खजूर गरम दुधासोबत खावे, पुरुषांसाठी अतिशय उत्तम ठरते हे कॉम्बिनेश