Published Jan 01, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म आढळतात. स्किनच्या समस्यांपासून आराम
तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यास दात साफ करण्यासाठी उपयुक्त, हिरड्यांच्या आरोग्यासाठी
केसांच्या वाढीसाठी आणि पांढऱ्या केसांपासून संरक्षण होण्यासाठी तुरटीच्या पाण्याने आंघोळ करा
अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे घामाची दुर्गंधी नाहीशी होण्यास मदत मिळते
स्काल्प साफ होण्यासाठीही तुरटीचं पाणी उपयोगी पडतं
यूरिन इंफेक्शन आणि स्किन इंफेक्शन या पाण्यामुळे कमी होण्यास मदत
.
तुरटीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण आढळतात, सांधेदुखी आणि सूज कमी होण्यास उपयोगी पडते
.