मार्जरासन केल्याने शरीराला काय फायदे होतात

Written By: Shilpa Apte

Source:  Pinterest

पाठीचा कणा, मान आणि खांदे हळूवारपणे ताणावे. त्यामुळे शरीर लवचिक होण्यास मदत होते

शरीर लवचिक होते

मार्जरासनामुळे पाठीचा कणा ताठ होतो, बॉडी पोश्चर सुधारते या आसनामुळे

बॉडी पोश्चर

स्ट्रेस कमी होण्यासाठी, Anxiety कमी होण्यास मदत होते, मेंटल clarity मिळते या आसनामुळे

स्ट्रेस

यामुळे बॉडीमधील co-ordination वाढते. इतर योगासनांमध्ये बॅलेन्स वाढतो

समन्वय वाढतो

यामुळे वॉर्म-अप होते, मसल्स एक्टिव्ह होतात, स्ट्रेचेससाठी शरीर तयार होते

वॉर्म-अप होते

यामुळे Abdominal organs चांगले होतात. डायजेशन आणि गट फंक्शन सुधारते

डायडेशन

पाठदुखीचा त्रास कमी होतो, ब्लड सर्कुलेशन वाढते, त्यामुळे शरीर चांगले राहते

पाठदुखी

दीर्घ श्वासोच्छवास, नर्व्हस सिस्टीम सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. emotions बॅलेन्स होण्यासाठी फायदेशीर

नर्व्हस सिस्टीम