Mental Health
हिंदू धर्मात नामस्मरणाला मोठं महत्त्व आहे.
Picture Credit: iStock
देवदेवतांच्या पुजेप्रमाणेच नामस्मरण केल्याने देखील देव प्रसन्न होतात असं म्हटलं जातं.
Picture Credit: iStock
नामस्मरणाचे धार्मिक फायदे आहेत तसेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत.
Picture Credit: iStock
नामस्मरण केल्याने मन शांत होते, चिंता आणि मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते.
Picture Credit: iStock
नामस्मरण केल्याने अतिविचार कमी होतात. मेंदूची एकाग्रता वाढते.
Picture Credit: iStock
नामस्मरणामुळे अतिरिक्त ताण कमी होतो त्यामुळे नीद्रानाशाची समस्या दूर होते.
Picture Credit: iStock
नामस्मरणामुळे श्वासोच्छवास नियमित होतो, ज्यामुळे हृदयाचे कार्य सुधारते आणि उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
Picture Credit: iStock