कॉड लिव्हर ऑइलचे फायदे

Health

04 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

डिप्रेशन, हाय ब्लड प्रेशर, संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण, स्किन, केसाच्या समस्या कमी

फायदे

Picture Credit: Pinterest

ओमेगा-3 फॅटी एसिड भूक कमी करते, ब्लड शुगर, वजन नियंत्रणात राहते

वेट लॉस

कॉड लिव्हर ऑइल केसांमधील खाज, व्हिटामिन ए केसांमधील फॉलिकल्स बनवण्यास मदत

केसांसाठी फायदेशीर

व्हिटामिन डी शरीरातील कॅल्शिअम लेव्हल नियंत्रणात ठेवते, हाडं स्ट्राँग होतात. 

मध, दूध

गुड कोलेस्ट्रॉल वाढते, ब्लड प्रेशर कमी होते, हेल्दी हार्टसाठी फायदेशीर 

हार्टसाठी उपयुक्त

कॉड लिव्हर ऑइल मासिक पाळी नियंत्रित करते आणि PCOS ची लक्षणे कमी करते

मासिक पाळी

ब्लड क्लॉट, स्ट्रोकचा धोका वाढतो, गरोदर महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

साइड इफेक्टस