आरोग्यासाठी अळीव फायदेशीर

Health

 02 September, 2025

Author: शिल्पा आपटे

अळीव सुपरफूड म्हणून ओळखले जाते, अळीवामुळे आरोग्याला फायदे होतात

अळीव

Picture Credit:  Pinterest

फायबर मुबलक प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुधारते, अपचनावर नियंत्रण

पचन सुधारते

हेल्दी फॅट्स असतात, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, हृदय विकाराचा धोका कमी

हार्ट स्ट्राँग राहते

अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटामिन ईमुळे स्किन ग्लो होते, निरोगी राहते

ग्लोइंग स्किन

फायबर आणि हेल्दी फॅट्समुळे पोट भरलेल, वजन नियंत्रणात राहते

वेट लॉस

ओमेगा 3 फॅटी एसिड्स मेंदूसाठी उपयुक्त, लक्ष केंद्रीत होते

स्मरणशक्ती

अळीवामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात, सांधेदुखी, स्नायूंची सूज कमी होते

सूज कमी होते

दिवसातून 2 वेळा अळीव खा, शरीरात बदल जाणवतील

किती खावे?