www.navarashtra.com

Published Nov 07,,  2024

By  Shilpa Apte

आरोग्यासाठी फायदेशीर आहे सीताफळ

Pic Credit -   iStock

फ्लेवोनोइड्स, एसिड, व्हिटामिन सी हे सारे गुण सीताफळात आढळतात

सीताफळ

पोटॅशिअम, मॅग्नेशिअममुळे सीताफळ हार्टसाठी चांगले मानले जाते

हार्ट

शरीरातील ब्लड सेल्स वाढतात, फोलेट असतं त्यात त्यामुळे अशक्तपणा कमी होतो

अशक्तपणा

सीताफळातील फायबर पचन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते

पचन

अँटी-ऑक्सिडंट, व्हिटामिन बी, सी आणि डीमुळे फ्री रॅडिक्ल्समुळे लढण्यास मदत होते

स्किन

व्हिटामिन सी आणि राइबोफ्लेविनमुळे दृष्टी सुधारते, लाभदायक आहे

डोळे

.

सीताफळातील या गुणधर्मामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे

सीताफळ

.

थंडीच्या दिवसांमध्ये जास्त झोप का येते?