Apps काही तात्पुरत्या फाइल्स सेव्ह करतात, ज्याला Cache Data म्हणतात. यामुळे App पुन्हा उघडताना काही गोष्टी लवकर लोड होतात.
Picture Credit: istockphoto
कालांतराने Cache फाइल्स वाढतात. त्या हटवल्यास फोनमध्ये अतिरिक्त जागा उपलब्ध होऊ शकते.
Picture Credit: istockphoto
App वारंवार अडकत असेल किंवा व्यवस्थित काम करत नसेल, तर Cache Delete केल्याने समस्या सुटू शकते.
Picture Credit: istockphoto
कालबाह्य तात्पुरत्या फाइल्स हटल्याने App नवीन डेटा पुन्हा डाउनलोड करू शकतो.
Picture Credit: istockphoto
जास्त Cache जमा झाल्यास काही Apps मंदावू शकतात. तो हटवल्यानंतर अनुभव सुधारल्याचे वापरकर्त्यांना जाणवू शकते.
Picture Credit: istockphoto
Cache साफ केल्याने फोटो, व्हिडिओ, Contacts किंवा WhatsApp Chats डिलीट होत नाहीत.
Picture Credit: istockphoto
Cache Data Delete करणे हे फोनची जागा मोकळी करण्यासाठी असतो.
Picture Credit: istockphoto
काही App समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.वारंवार करण्याची गरज नसते; गरज भासल्यास हा पर्याय वापरणे योग्य ठरते.
Picture Credit: istockphoto