डिजिटल पेमेंटमुळे आता खिशात पैसे घेऊन फिरण्याची गरज नाही
Picture Credit: Pinterest
मोबाईल किंवा कार्डने चुटकीसरशी पेमेंट केला जाऊ शकतो
Picture Credit: Pinterest
डिजिटल पेमेंटमुळे मोठी रांग, काउंटर किंवा सुट्ट्या पैशांची कटकट नाही
Picture Credit: Pinterest
24×7 डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध असते
Picture Credit: Pinterest
डिजिटल पेमेंटमध्ये तुमचा प्रत्येक व्यवहार रेकॉर्ड केला जाऊ शकतो
Picture Credit: Pinterest
तुम्ही तुमचे ऑनलाईन खर्च ट्रॅक करू शकता
डिजिटल पेमेंटमुळे ब्लॅक मनी आणि लाच देण्याचे प्रकार फार कमी झाले आहेत
प्रत्येक व्यवहार रेकॉर्ड केला जातो, त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता वाढते