www.navarashtra.com

Published Oct 11,  2024

By  Shilpa Apte

बुलेटप्रूफ कॉफी पिण्याचे काय आहेत फायदे जाणून घ्या

Pic Credit -   iStock

बुलेटप्रूफ कॉफी ही ब्लॅक कॉफी, अनसाल्टेड बटर आणि MCT ऑइल  बनवलेली खास कॉफी आहे

बुलेटप्रूफ कॉफी

ही कॉफी बनवण्यासाठी एक कप कॉफीमध्ये अनसॉल्टेड बटर घाला आणि ते मिक्स करा

कशी करावी?

या कॉफीमुळे दिवसाची सुरुवात ताजेपणाने आणि ऊर्जेने होईल

एनर्जी

बुलेटप्रूफ कॉफी वजन कमी करण्यास मदत करते

वेट लॉस

MCT ऑइलमुळे मेंदूला एनर्जी मिळते, फोकस आणि विचारांमध्ये क्लॅरिटी येते

मेंदू

.

ही कॉफी प्यायल्यामुळे पोट भरलेलं राहतं, त्यामुळे क्रेविंग कमी होतं

क्रेविंग

अशी ही शानदार कॉफी तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये प्यायला हरकत नाही

रुटीन

बुलेटप्रूफ कॉफी प्यायल्याने एनर्जी मिळते आणि वजन कमी होते

हेल्थ

आंघोळीनंतर या 5 ऑइलने करा स्किनला मसाज, फायदेच फायदे