आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते फाटलेल्या दुधाचे पाणी
Picture Credit: Pinterest
लॅक्टिक एसिड, प्रोबायोटिक्स, एंजाइम, असे अनेक पोषक घटक असतात
मसल्स स्ट्राँग होतील, डाएटमध्ये फाटलेल्या दुधाचे पाणी प्यावे, प्रोटीन जास्त
फाटलेल्या दुधाचे पाणी पोटासाठी अमृतापेक्षा कमी नाही. लॅक्टिक एसिडचा सोर्स
कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते, हाडं स्ट्राँग होतात.
डिहायड्रेशनची समस्या असल्यास फाटलेल्या दुधाचं पाणी प्या, इलेक्ट्रोलाइट्स असतात
केसांच्या समस्या असल्यास फाटलेल्या दुधाचे पाणी केसांना हेल्दी बनवते