Published Oct 21, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
बडीशेपच्या चहामुळे मेटाबॉलिझम रेट वाढतो, वेट लॉस होण्यास मदत होते
बडीशेपचा चहा प्यायल्यास पचनसंस्था सुधारते, डायरिया, अपचन यापासून मुक्ती मिळते
चांगली झोप लागण्यासाठीही बडीशेपचा चहा उत्तम मार्ग आहे
सोडियम आणि पोटॅशिअम बडीशेपच्या चहात असते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
बदलत्या हवामानामुळे पाण्याची कमतरता भासू शकते, डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते
.
मूड स्विंग्स टाळण्यासाठी बडीशेपचा चहा आवश्यक प्यावा
प्रोटीन, फायबर, सोडियम, थायमिन, व्हिटामिन ही पोषण मूल्य असतात