www.navarashtra.com

Published Jan 10,  2025

By  Shilpa Apte

दुधाऐवजी रोज सकाळी प्या हा एक चहा

Pic Credit -  iStock

लसूण आणि आल्याचा चहा प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात

लसूण-आलं

लसणामध्ये सल्फर असल्याने इम्युनिटी वाढण्यास मदत करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते

इम्युनिटी

सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो, जिंजेरॉल आणि एलेसिनमुळे

सर्दी-खोकला

आलं-लसअँटी-बॅक्टेरयल आणि अँटी-सेप्टिक गुणांमुळे रक्त साफ होते

रक्त साफ होते

श्वसनाच्या समस्यांवर मात करण्यासाठी आलं-लसणाचा चहा प्यावा

श्वासाच्या समस्या

आलं-लसणाचा चहा प्यायल्याने मळमळ, उलटी थांबते

मळमळ

12 राशींसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या