देवाच्या पूजेमध्ये पंचामृत पवित्र मानले जाते. हे देवाला चरणामृत म्हणून अर्पण केले जाते.
Picture Credit: Pinterest
पंचामृत तयार करण्यासाठी दूध, दही, साखर, तूप आणि मध यांचा वापर केला जातो.
Picture Credit: Pinterest
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असते त्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते आणि पोटाच्या तक्रारी देखील दूर होतात.
Picture Credit: Pinterest
दुधामध्ये कॅल्शिअम, प्रथिने आणि विटॅमीन बी 12 चे प्रमाण असते. जे हाडं मजबूत करण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
पंचामृत प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास आणि थकवा दूर होण्यास मदत होते
Picture Credit: Pinterest
पंचामृतमध्ये अॅण्टीऑक्सीडेट्स आणि बैक्टेरिया विरोधी गुणधर्म असल्यामुळे रोगांपासून संरक्षण मिळते.
Picture Credit: Pinterest
तुळस आणि गंगाजलामुळे पंचामृत अधिक पवित्र आणि आरोग्यवर्धक बनते
Picture Credit: Pinterest