Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
आरोग्यासाठी दही अतिशय चांगले आहे, मात्र अतिप्रमाणात खाल्ल्यास त्याचे दुष्परिणामही शरीरावर दिसतात
उन्हाळ्यात रोज 1 वाटी दही खाणं उत्तम मानतात, पोटाच्या समस्या, तोंडाचा अल्सर, हाडांचं दुखणं या समस्या दूर होण्यास मदत
दह्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम आढळते, त्यामुळे हाडांच्या समस्या, हाडांचं दुखणं कमी होण्यास फायदेशीर ठरते
1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये रिकाम्या पोटी 80-120 ml/dl आणि जेवणानंतर 140 ml/dl पेक्षाही कमी शुगर लेव्हल असावी
दह्यातील गुण भूक नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरतात, भूक नियंत्रणात राहिल्याने वजनही नियंत्रणात राहते
उन्हाळ्यात होणारी तोडांच्या अल्सरची समस्या रोज 1 वाटी दह्यामुळे दूर होऊ शकते. उन्हाळ्यात जरूर खावे
दही आरोग्यासाठी चांगले असले तरी काहींना दह्याची एलर्जी असू शकते, अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दही खावू नये