Published Feb 16, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चीकूमध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात
फळं खाणं शरीरासाठी उत्तम आहे, त्यामुळे रोज 1 चीकू नक्की खा
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी चीकू फायदेशीर ठरतो
हाय ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्यांनी चीकू खाल्ल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
हाडं मजबूत होण्यासाठी रोज 1 चीकू खाणं फायदेशीर ठरते
स्किन तजेलदार होण्यासाठी रोज 1 चीकू खाणं उत्तम
रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी रोज 1 चीकू खा