हेल्दी सीड्स, आजार राहतात दूर

Health

29 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

या 5 हेल्दी सीड्समुळे आरोग्याला फायदा होतो, आजार दूर पळतात

हेल्दी सीड्स

Picture Credit: Pinterest

स्ट्रेस, थकवा दूर करण्यास मदत करतात, मॅग्नेशिअममुळे चांगली झोप लागते

भोपळ्याच्या बिया

Picture Credit: Pinterest

फायबर भरपूर असते, एनर्जी टिकून राहते, ओमेगा-3 फॅटी एसिड्समुळे हार्टसाठी फायदा

चिया सीड्स

Picture Credit: Pinterest

हार्टसाठी आणि शरीरातील सूज कमी करतात अळशीच्या बिया

अळशी

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन ई मोठ्या प्रमाणात असते, थायरॉइडचा त्रास कमी होतो, इम्युनिटी वाढते

सूर्यफुलाच्या बिया

Picture Credit: Pinterest

कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे हाडं स्ट्राँग होतात. 

तीळ

Picture Credit: Pinterest

या 5 सीड्सचा जेवणामध्ये समावेश केल्याने आरोग्याला फायदा होतो

डाएट

Picture Credit: Pinterest