व्हिटामिन सी, फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स हे गुण असतात, रिकाम्या पोटी खा सफरचंद
Picture Credit: Pinterest
1 महिना रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते, ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो
पोटॅशिअम असते सफरचंदामध्ये, त्यामुळे 1 महिना रिकाम्या पोटी खा सफरचंद
रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने इम्युनिटी स्ट्राँग होते, व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स असतात
फायबर असल्याने पोट साफ होण्यास मदत होते, रिकाम्या पोटी खा सफरचंद
1 महिना रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने वजन वाढत नाही
मात्र, सफरचंदाची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या