Published Dec 05 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
व्हिटामिन ए भरपूर प्रमाणात असल्याने डोळ्यांसाठी फायदेशीर आहे, नियमितपणे खाल्ल्यास डोळ्यांच्या समस्या राहत नाही
फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, पोटॅशिअमसुद्धा असते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
डायबिटीजच्या रुग्णांसाठी अळू म्हणजे वरदानच, ब्लड शुगर नियंत्रणात येते
व्हिटामिन सीयुक्त अळूच्या पानांमुळे इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते, व्हाइट ब्लड सेल्स तयार होण्यास मदत
फायबरयुक्त अळूमुळे पचनसंस्था नीट राहण्यास मदत होते, बद्धकोष्ठता,पचनाच्या समस्या राहत नाहीत
.
अँटी-ऑक्सिंड्टसमुळे कँसरपासून संरक्षण होते, फ्री-रॅडिकल्सपासून शरीराचे संरक्षण
.
वेट लॉससाठीही फायदेशीर असतात अळूची पानं, कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे पोट भरलेलं राहतं
.