ओमेगा 3 फॅटी एसिड गुणयुक्त अळूची पानं खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest
लोह मुबलक प्रमाणात असते या पानांमध्ये, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते
अळूच्या पानांमुळे हिमोग्लोबिन वाढते त्यामुळे अशक्तपणाही कमी होतो.
फायबर अळूच्या पानांमध्ये भरपूर असते, बद्धकोष्ठता, अपचनाच्या समस्यांपासून आराम
पावसाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी अळूची पानं खाणं हा उत्तम पर्याय आहे
फायबर भरपूर असल्याने बराच काळ पोट भरलेलं राहतं, ओव्हऱइटिंग होत नाही
स्किन आणि केस चांगले राहण्यासाठी अळूची पानं फायदेशीर, बीटा-कॅरोटिन मिळते