चवीला कडू पण आरोग्यदायी ! 'असे' पदार्थ ज्यामुळे तुम्ही दिसाल आणखी तरुण 

Life Style

13 April 2026

Author:  तृप्ती गायकवाड

विक पॉईंट

खाण्याचे पदार्थ हा अनेकांचा विक पॉईंट आहे. 

Picture Credit: Pinterest

तिखट आणि गोड 

खूप जणांना तिखट आणि गोड आवडतं. पण ते कडू खायला नाक मुरडतात.

Picture Credit: Pinterest

कडू चव 

गोड, तिखट आणि आंबट याप्रमाणेच कडू देखील महत्वाचं आहे. 

Picture Credit: Pinterest

असे काही पदार्थ आहेत जे चवीला कडू असले तरी आरोग्यदायी आहेत. 

आरोग्यदायी

Picture Credit: Pinterest

कडू चव लाळ निर्माण करते त्यामुळे अन्न पचायला मदत होते. 

पचायला मदत 

Picture Credit: Pinterest

कारलं कडू असलं तरी आरोग्यासाठी वरदान आहे. 

कारलं 

\Picture Credit: Pinterest

कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात.

मॅग्नेशियम आणि फायबर 

\Picture Credit: Pinterest

कारलं खाल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. 

रक्तातील साखर

\Picture Credit: Pinterest

डार्क चॉकलेट खाल्याने मेंदूला चालना मिळते आणि स्मरणशक्ती वाढते. 

डार्क चॉकलेट 

\Picture Credit: Pinterest

डार्क चॉकलेटने त्वचा तुकतुकीत होते. 

तुकतुकीत त्वचा 

\Picture Credit: Pinterest

भिजवलेले मेथी दाणे रिकाम्या पोटी खाल्ल्याने केस आणि त्वचेच्या समस्या दूर होतात. 

मेथी दाणे

\Picture Credit: Pinterest

डीप फ्रीझरचे तापमान किती ठेवावे?